मुख्यपृष्ठ

सानेगुरुजी जन्मोत्सव

राष्ट्र सेवा दल सानेगुरुजी बालभवन केंद्र- निवृत्तीनगर जळगाव येथे दि.२४/१२/२०२१ रोजी सानेगुरुजी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.डाॕ.प्रा.श्री.प्रशांत सोनवणेयांच्या हस्ते सानेगुरुजींच्या…
Read More
सानेगुरुजी जन्मोत्सव

महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वदेशी चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळ येथील स्मारकावर राष्ट्र सेवा दल व छात्रभारतीच्या वतीने अभिवादन केले.

मुंबईतील गिरणी कामगार असणाऱ्या बाबू गेनू यांनी १२ डिसेंबर १९३० रोजी परदेशी कापडाने भरलेला ट्रक अडवला चवताळलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांने ट्रक…
Read More
महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वदेशी चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतीदिनानिमित्त परळ येथील स्मारकावर राष्ट्र सेवा दल व छात्रभारतीच्या वतीने अभिवादन केले.

मुक्तिदायी राजकारण व डॉ. आंबेडकरांचे धर्मचिंतन -डॉ. यशवंत सुमंत (March 1999)

                          १९९२ मध्ये धर्मांध शक्तींनी बाबरी मशीद उध्वस्त…
Read More

गुजरात राज्य राष्ट्र सेवा दलाची पर्यावरण बचाव सायकल यात्रा

तापी जिल्ह्यात वेदांता झिंक उत्पादन प्रकल्पाच्या विरोधात गुजरात राज्य राष्ट्र सेवा दलाने आठ दिवसांची पर्यावरण बचाव सायकल यात्रा’ नुकतीच काढली…
Read More
गुजरात राज्य राष्ट्र सेवा दलाची पर्यावरण बचाव सायकल यात्रा

सेवा दल विचार विहार : तपस्वी क्रांतीकारक – सेनापती बापट -प्रा.ग. प्र. प्रधान (Nov 2000)

                    (पांडुरंग महादेव बापट यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८८० ला मध्यमवर्गीय…
Read More

दलप्रमुख एस. एम. –भाईवैद्य (पूर्व प्रसिद्धी- १९८९ राष्ट्र सेवा दल पत्रिका)

                      सन १९४० मध्ये काँग्रेस भवनात पाहिलेले एस. एम. आपले जीवन…
Read More
दलप्रमुख एस. एम. –भाईवैद्य (पूर्व प्रसिद्धी- १९८९ राष्ट्र सेवा दल पत्रिका)

सेवा दल विचार विहार : उद्याची सकाळ ज्यांच्या स्वप्नातून साकार होणार आहे – सदाशिव अमरापूरकर (February 1991)

 (राष्ट्र सेवा दल ही मातृसंस्था मानणारी छात्रभारती ही एक स्वायत्त संघटना आहे. राष्ट्र सेवा दलाची वैचारिक भूमिका मानणारी ही महाविद्यालयीन…
Read More

सेवा दल विचार विहार: राष्ट्राच्या मूल्यशिक्षणासाठी गांधीविचारांची गरज- प्रा. चंद्रकांत पाटगांवकर (पूर्वप्रसिद्धी- फेब्रु १९९८ दल पत्रिका)

               आज भारतात सर्वत्र बोकाळलेल्या भ्रष्टाचार, हिंसाचार, बलात्कार, भोगवाद, चंगळवाद यासारख्या दोषांचे निर्मूलन करण्यासाठी…
Read More

सेवा दल विचार विहार : मी भारतीय का आहे -डॉ. ना. य. डोळे (Jan 1991)

मी भारतीय का आहे ?’नाइलाजाने’ काही लोक सांगतील.‘मागील जन्मीच्या कर्मानुसार’ असेही उत्तर काही लोक देतील.‘अपघाताने’ हे उत्तर अधिक बरोबर ठरावे. …
Read More
सेवा दल विचार विहार : मी भारतीय का आहे -डॉ. ना. य. डोळे (Jan 1991)

सेवा दल विचार विहार :सावधान! -राजा मंगळवेढेकर (1989)

तरुण मित्रा,           सध्या सगळीकडं धर्माचा बोलबाला फार आहे. धर्माचा गवगवा पुष्कळ आहे. धर्माची चर्चाही बरीच आहे….
Read More

Seva Dal’s Publications : आपले स्वप्न ( प्रकाशन पूर्व सवलत ₹ 250.00 ₹350.00 )

आपले स्वप्न

मराठवाडा मुक्ती आंदोलनातील सहभागाचा इतिहास आहे. लोकशाहीच्या मार्गाने समाजवादी भारत उभा राहिला पाहिजे. साने गुरुजींच्या सेवा दलाने ते काम करावे.डॉ. गणेश देवी, कपिल पाटील सेवा दलाला नवं रूप देत आहेत. ती आजच्या काळाची गरज आहे. पुण्यात अशोक स्तंभ उभा केलात, आता गावोगावी संविधान घर उभे करा. नव्या स्वरूपाच्या सेवा दलाच्या शाखा उघडा. जातीपाती धर्मभेदाच्या भिंती पडू देत. तिरंग्याखाली एक होऊ देत. महात्मा फुलेंचा एकमय समाज घडू देत. डॉ. बाबा आढाव